Samir Lande 30 Mar 2023 कविताएँ समाजिक समीर लांडे, Samir Lande, मन कोवळे 32669 0 Hindi :: हिंदी
दिसे ना हे जगाला, मन कोवळे कुनाला
दोर नाजूक धाग्यांची बांधतो हा नात्याशी
मंच झाले हे जग सारे, किरदार माझे ही
यात..
पैसा नाही प्रेम हवे याला, का समजे ना
है कुनास
दिसे ना हे जगास मन कोवळे कुणास
भींत आहे मातीची, छंत माझे कौलाचे
स्वप्न आहे आकाशी बसलो मी माती शी
न मरता स्वर्ग पाहिले "आई वडलांच्या
चरनाशी.
छंद आहे आता, मी ही उडेल आकाशी
का काळजी कुणाची आहेत वडील माझ्या पाठीशी
- समीर लांडे