Samir Lande 12 Sep 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande, समीर लांडे, वाहते विचार, love, broken heart, shayri, प्रेम कविता मराठी कविता संग्रह समीर लांडे 38260 0 Hindi :: हिंदी
लिहिले अंत पण प्रारंभ नाही
लिहिता लिहिता अडके,
कधी पेनातली शाई
वाहते विचार मनातले काही.
समजतो मी स्वतःहून स्वतःला,
वेळ वाया जाती, समजवण्यात लोकांना.
रिकामे हक्क नाही ,
निकामी व्यक्ती नाही.
मिळकत कोण कुणाची ,
अधीन कुणीच नाही .
एका व्यक्ती मागे आयुष्याचे
सुख मुकावे नाही...
कवी :- समीर लांडे