Samir Lande 24 Jul 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande, समीर लांडे, लिहितांना सांगेल, love broken heart shayri प्रेम कविता मराठी कविता संग्रह प्रकाशित 31080 0 Hindi :: हिंदी
लिहिलं तर लिहितांना सांगेल ,
तुझ्या सौंदर्याचं कौतुक मी माझ्या शब्दात मांडेल.
असच नाही तुला बघुन फुल पण लाजली जातात,
माझ्या हातून तुझेच चित्र काढले जातात.
तू आल्याने सुगंध पसरलाय म्हणे,
चंद्राच्या गलीत चांदन्या बोलतात .
सौंदर्य तुझ देखन, गोड तुझ बोलण.
कारली पण गोड लागतात ,
ऐकलय तुझा हातान...
शब्द :- समीर लांडे