Samir Lande 08 Jan 2024 कविताएँ समाजिक #samirlande #समीरलांडे #झोळी 8065 0 Marathi :: मराठी
फाटकी झोळी दारी आली, कामा पूर्ती मामा झाली . चोर चोर बग कोण? सरकार आली, सरकार आली . मी नाही देश प्रेमी , आहे सैनिक पुजारी, कारण देशाला खाणारी ही मंत्री मंडळाची गाडी. सैनिक असतो तो उपाशी, मंत्री खेळतो तो भोळ्या जनतेच्या जीवाशी. काही इतके भारी गेले खालच्या दराशी , ठेवता पार्टीचे नाव in*a जणू , नाव यांच्या बापाच्या खिषाशी. ना पहिली पास यांची ना कुठे शाळा झाली, मोठ मोठे अधिकारी यांच्या खाली झुला घाली . कवी - समीर लांडे