Barde Jyoti 12 Apr 2023 कविताएँ समाजिक लुप्त झालेली चिमणी , बाबांना विचारणारी लहान मुलगी 32304 0 Hindi :: हिंदी
चिवचिव करनारी चिमणी दिसेनासी झालीय, घराघरात वावर नारी गेली कुठेय, आई च्या बाळाला गीत गायणारी चिमणी खरंच सांगा बाबा कुठे गेलीए चिऊताई आमच्या बाई ने सांगितले चिमणी गुप्त झालीय, शाळेच्या छताला झोका घेत होती, खरंच सांगा बाबा कुठे गेलीए चिऊताई आपल्या छपराला पिलाना झोपी लावायची कशी छान गुणगुणायची माझ्या आई सारखी मंजुळ गीत गायची , खरंच सांगा बाबा कुठे गेलीए चिऊताई मि एकलंय सिमेंट ने त्यांचे घरच चोरले, खरंच सांगा बाबा कुठे गेलीए चिऊताई