Swapnil bajrang aher 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #मराठीकविता #स्वप्निलआहेर #@मराठी #लवडेडिकेटेड 35555 0 Hindi :: हिंदी
तुझ्याशिवाय,,,, म्हणे नाती खूप अनमोल असतात जितकी मजबूत बनतात. तितकीच लवकर तुटत असतात खरचं ही नाती अतूट असतात का? जातांना म्हणालीस विसर मला जमलेच तर आता सावर स्वतःला खरचं विसरणे सोपे असेल तर...... मी खरचं तुला विसरु शकेन का ? आज संपवतो आहे स्वत:ला एक नवे आयुष्य जगण्यासाठी जगलो होतो ते नाते जपण्यासाठी खरचं मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ? लिहीलेल्या तुझ्याचसाठी अशा अनेक कविता..... आज धूळ खात पडल्या आहेत.......#माझेप्रेम
Star boy Swapnil Wirtr and youtuber shitya uploaded...