ज्योती महादुले 24 Jul 2023 गीत देश-प्रेम 🏵️ 7714 0 Marathi :: मराठी
वीरांनी प्राण देऊनी संदेश एक दिला जगाला चला एक होऊनी गुंफू हुबेहूब क्रांती माला...।।धृ।। आपण युवा या देशाचे देशात अपुल्या भष्टाचार का पनपते गद्दार येऊनी गोळी झाडतो कुठे गरीब जनता रात्रंदिन मरते बलिदान आठवुया रे जवान त्या विरांचे ज्यांनी या देशासाठी लढला क्रांतीमय लढा.... वीरांनी प्राण देऊनी.......।।१।। शं स्वातंत्र्य अपुला जन्म सिद्ध अधिकार सांगे बहादुर लोकमान्य टिळक जी इंग्रजांच्या विस्तार थांबविण्यास पडला टिपू सुलतान धारीतिथीस वीर ते होते महान सत्यवादी जगाचे आठवुया आपण त्यांची गुंजणारी व्यथा वीरांनी प्राण देऊनी.....।।२।।