Dhanshree Bhanudas Mahale 29 May 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #कविता #काव्य #मराठी #new 31948 0 Marathi :: मराठी
नशीबाची लेखनी पण, काय कहानी लिहते. ज्याच्याशी प्रेम होणार नाही.. त्याच्या नावाने आयुष्य लिहते. तरीही त्याच्यावर प्रेमाचे शब्द लिहते लाखो स्वप्ने पाहिली. आशेत दिवस गेले, डोळ्यात त्याचे चित्र होते. मग अचानक वेगळे होण्याची पाळी आली. खूप त्रास होऊ लागला. तरीपण....... आपल्याला माहित आहे. आपण कधीच भेटणार नाही नशीबाची लेखनी पण. काय कहानी लिहते. ज्याच्याशी प्रेम होणार नाही, त्याच्या नावाने आयुष्य लिहते......
I am engineering student. I am from Dhule dist in Maharashtra. My hobbies like write poems, thought...