Kartika Thorat 17 Jun 2026 कविताएँ समाजिक मैत्रीवर सुंदर मराठी कविता 2320 0 Marathi :: मराठी
मैत्री म्हणजे नातं खास, सुख-दुःखात असतं सोबत नेहमीच खास. हसण्यात सहभागी, अश्रूंमध्ये आधार, मैत्रीचं नातं असतं जगातील सर्वात सुंदर उपहार. रक्ताचं नसलं तरी मनाचं बंधन, मैत्रीत मिळतं प्रेम, विश्वास आणि आपलेपण. जीवनाच्या प्रत्येक वळणावर जो साथ देतो, खरा मित्र तोच, जो कधीही साथ सोडत नाही.