Pratibha Khadekar 27 Feb 2024 कविताएँ प्यार-महोब्बत Writer pratibha Khadekar 59569 0 Hindi :: हिंदी
जीव सर्वांना वर लाव प्रेम मात्र माझ्याशिवाय आणखी कुणावर नको करू वेळ सर्वांना दे भावना मात्र माझ्या शिवाय आणखी कुणा जवळ व्यक्त नको करू तु कृष्ण मी तुझी राधा तुला पाहिलं मी कोण माझी ओळखच नाही वाचली किती हॉट बंदर आहेस तू आरसात पहायची आवश्यकताच नाही भासली जसा आला तसाच रा पाहूंण बनून नको येवू पाहूंण तर किती येत अन जात तु आपलं बनूनच ये आणि आपलं बनूनच रा अरे अरे घाबरू नको.... आरामात नाही विचार करून उत्तर दे आता जीव हा रंगला तुझ्यात रे