Samir Lande 29 Jun 2023 कविताएँ अन्य Samir Lande, समीर लांडे, एक सोबती असावी, love broken heart shayri प्रेम कविता 6621 0 Marathi :: मराठी
एक सोबती असावी, जीवनात साथ फक्त चार भिंतींची नसावी. ऐनवेळी तर सावली पण साथ सोडते म्हणा, शेवटी या थर थरत्या हातात , हात देणारी एक कुणी तरी असावी. एक सोबती असावी, दुखांच्या वादळात विश्वासाची दोर तुटलेली नसावी, ती नेहमीच , खंबीर पने माझ्या पाठीशी असावी एक सोबती असावी... - समीर लांडे