Samir Lande 03 Sep 2023 कविताएँ अन्य #समीर लांडे,#Samir lande, #shayri,#love, #Marathi kavita 14472 0 Marathi :: मराठी
यांची टीपणी कायम माझ्यावर अक्षेप करतात, मला येत नाही काही. तुमच्या खालचा आंधार , तुम्हाला दिसत का नाही . चार फूट वाले लीलीपुट हे तर सांगा तुमच्या दमावर , तुम्ही केलय का काही. काही older age याची बुध्दी गहान , यांच्यामते मला डोकंच नाही . यान्हा तोंड फुटलेत जास्तीचे , माझ्यावर अक्षेप करतात. मी teenager पासूनच शाब्दिक सतभक्तिमार्गावर, नाही study मध्ये प्रथम पण आहे जीवनाच्या मार्गावर... शब्द :- समीर लांडे