Samir Lande 12 Sep 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande, समीर लांडे, वाहते विचार, love, broken heart, shayri, प्रेम कविता मराठी कविता संग्रह समीर लांडे 11001 0 Hindi :: हिंदी
लिहिले अंत पण प्रारंभ नाही लिहिता लिहिता अडके, कधी पेनातली शाई वाहते विचार मनातले काही. समजतो मी स्वतःहून स्वतःला, वेळ वाया जाती, समजवण्यात लोकांना. रिकामे हक्क नाही , निकामी व्यक्ती नाही. मिळकत कोण कुणाची , अधीन कुणीच नाही . एका व्यक्ती मागे आयुष्याचे सुख मुकावे नाही... कवी :- समीर लांडे