Join Us:
20 मई स्पेशल -इंटरनेट पर कविता कहानी और लेख लिखकर पैसे कमाएं - आपके लिए सबसे बढ़िया मौका साहित्य लाइव की वेबसाइट हुई और अधिक बेहतरीन और एडवांस साहित्य लाइव पर किसी भी तकनीकी सहयोग या अन्य समस्याओं के लिए सम्पर्क करें

माय तुझी आस माझ्या बोलीतून

Swapnil bajrang aher 10 Oct 2023 कविताएँ प्यार-महोब्बत #मराठीकविता #swapnilaherpoem #आई #माय #मराठीबोली 14966 0 Marathi :: मराठी

*माय तुझी वानी माझ्या बोलितून*

आईचे रूप स्मरावे अन डोळा यावे पाणी.
 नि सूर तिचा आठवता का हळवी व्हावी गाणी!!

हा सुंगध येतो मजला त्या सात्विक आयुष्याचा 
नि फाया होतो जीव दरवळतो गंध सुखाचा

मज तिची आठवण येते तेव्हा साकळते साय 
नि भावुक होतो मीही जेव्हा हंबरते गाय !आ!

सावलीत जळतो जीव मायेची शोधत छाया :
 नि नकळत जन्म सरकतो क्षण कंपित होते काया"

कथा स्मराव्या मजला त्या बालिश लाघव ओळी:
निघास गिळावा नाजूक साजूक तुपातील पोळी!!

आठवतो मजला दिन जेव्हा दप्तर मी झालो;
नि शाळा झाली आई जीवनात पहिला आलो!!

पावसात कळले होते का मृदुल होते माती:
नि मिठीत घेता आई ती भिजली होती नाती!!

तो अंश असे माझ्यात टाकेत असावी शाई;
नि बाई समजत गेलो जेव्हा झालो मी आई!!


    स्वप्निल आहेर

Comments & Reviews

Post a comment

Login to post a comment!

Related Articles

शक्ति जब मिले इच्छाओं की, जो चाहें सो हांसिल कर कर लें। आवश्यकताएं अनन्त को भी, एक हद तक प्राप्त कर लें। शक्ति जब मिले इच्छाओं की, आसमा read more >>
Join Us: